X Close
X
9821006358

स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन


Hon.Aadhyaksha-Yashawantrao-Chavan-Jayathi-At-Vidhan-Bhava-1-1024x683
Mumbai:मुंबई, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (कार्यभार) जितेंद्र भोळे, सह सचिव (कार्यभार) विलास आठवले, सभापतींचे सचिव महेंद्र काज,अध्यक्षांचे सचिव राजकुमार सागर, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. The post स्व.यशवंतरावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन appeared first on Achuk Varta Newsportal.
Achukvarta